मनू भाकर-नीरज चोप्रा भेट, लग्नाची अफवा, वडिलांचं मोठं वक्तव्य

[ad_1] नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले होते. नेमबाज मनू भाकरने 2 कांस्यपदके जिंकली होती. नीरजने भालाफेकमध्ये पदक जिंकले होते. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल महिला एकेरी आणि सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकले. हे दोन्ही खेळाडू तरुणाईचे प्रतीक आहेत. दरम्यान, नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल…

Read More

श्रेयस अय्यर -सूर्यकुमार यादव सरफराज खानच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाकडून खेळणार

[ad_1] Sarfaraz Khan,Indian Cricket टीम इंडियाचे सर्व वरिष्ठ खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसत आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार आहेत. आता स्टार फलंदाज श्रेयस अय्यर बुची बाबू स्पर्धेत मुंबईकडून खेळणार आहे. बुची बाबू या स्पर्धेसाठी हे खेळाडू सरफराज खानच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अजिंक्य रहाणेच्या जागी त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. कारण रहाणे…

Read More

विनेश फोगटच्या रौप्यपदकाबाबत क्रीडा लवादाचा निर्णय आता 16 ऑगस्ट रोजी येणार

[ad_1] पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (NoA) च्या तदर्थ विभागाने मंगळवारी पुन्हा 16 ऑगस्टपर्यंत आपला निर्णय पुढे ढकलला. सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून क्रीडा न्यायालय मंगळवारी निर्णय देणार होते, मात्र ते तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आले.   भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या प्रकाशनानुसार, 'क्रीडा लवादाच्या ॲड-हॉक विभागाच्या अध्यक्षांनी…

Read More

विवाहित पुरुषावर प्रेम करणे जीवावर बेतले, पत्नीने पतीच्या प्रेयसीला जिवंत जाळले

[ad_1] तिरुवल्लूर जिल्ह्यात घडलेल्या धक्कादायक घटनेवरून विवाहबाह्य प्रेमसंबंध किती महागात पडू शकतात, याचा अंदाज येतो. चेन्नईच्या सरकारी किलपॉक मेडिकल कॉलेजमध्ये दाखल महिलेचा मृत्यू चर्चेचा विषय ठरला. मीडिया रिपोर्ट्सनुसार या महिलेचे एका विवाहित पुरुषासोबत अफेअर होते. या व्यक्तीच्या पत्नीने पतीच्या प्रेयसीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले होते.   काय होतं प्रकरण? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय…

Read More

शून्य ते शिखरापर्यंत प्रवास करणारे श्री गजानन जोशी : विलक्षण जीवनशिल्प

[ad_1] स्वप्नं पाहणे सोपे पण ते साकार करण्यासाठी अंगी पुरुषार्थ, दृढ संकल्प, धैर्य आणि धाडस याची गरज असते. तसेच जुन्या पिढीतील अशी काही विलक्षण माणसे आहेत ज्यांनी आपल्या गरजा मर्यादित ठेवून एखाद्या कार्याचा ध्यास घेऊन प्रयत्नांचे पर्वत उभे केले आणि याचे जिवंत उदाहरण म्हणजे मध्यप्रदेशातील इंदूरचे आजचे सफल उद्योजक, 94 वर्षांचे ''श्री गजानन जोशी''.  …

Read More

दारुडे नातेवाईक ते मारहाण; देशभरातल्या रुग्णालयात नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांची काय स्थिती आहे?

[ad_1] कोलकाताच्या आर जी कार सरकारी रूग्णालयात वैद्यकीय पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या धक्कादायक घटनेनंतर सगळीकडे हळहळ आणि संताप व्यक्त केला जात असून देशभरात अनेक ठिकाणी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन पुकारलं आहे.   या घटनेची चौकशी होईपर्यंत आरोग्य सेवा स्थगित…

Read More

रोहित शर्मा-विराट कोहली इतक्या वर्षांनंतर दुलीप ट्रॉफी खेळणार

[ad_1] भारतीय क्रिकेटचे दोन स्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20  विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यावर निवृत्तीची घोषणा केली.  हे दोन्ही खेळाडू भारताच्या घरगुती स्पर्धा दुलीप ट्रॉफी मध्ये खेळताना दिसणार अश्या बातम्या येत होत्या मात्र अंतिम निर्णय बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंवर सोडला आहे.  हिटमॅन रोहित शर्माने दुलीप ट्रॉफी सामना इंडिया ब्लू  कडून 2016 मध्ये…

Read More

सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवालांचा अंतरिम जामीन फेटाळला, 23 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

[ad_1] दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सीबीआय प्रकरणात दाखल केलेल्या अंतरिम याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने या प्रकरणात त्यांना जमीन देण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली आता या प्रकरणात नियमित जामिनावर सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे.  केजरीवालांनी जामीन आणि अटकेला आव्हान…

Read More

साकीनाका भागात 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

[ad_1] मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या प्रकरणी मुलाच्या विरोधात मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवली असून पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलाने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.    मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी…

Read More

आयएनएस विक्रांत फंड प्रकरणात भाजपनेते किरीट सोमय्यांची चौकशी सुरु राहणार न्यायालयाचे निर्देश

[ad_1] मुंबईतील एका न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरुद्धच्या फसवणूक प्रकरणात 'क्लोजर रिपोर्ट' निकाली काढताना या प्रकरणाच्या पुढील तपासाचे आदेश दिले आहेत. नौदलाची विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विक्रांत' वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जमा केलेल्या पैशाचे काय केले याचा तपास पोलिसांनी केलेला नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस पी शिंदे यांनी गेल्या…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓