शानशान' वादळाने जपानमध्ये कहर, तीन जणांचा मृत्यू
[ad_1] जपानच्या दक्षिण-पश्चिमेकडील क्युशू बेटावर 'शानशान' वादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्याचबरोबर घरांची छत उडाली, खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे दिसून आले. त्याचवेळी अधिकाऱ्यांनी हजारो लोकांना जागा रिकामी करण्याचा सल्ला दिला. सकाळी आठच्या सुमारास वादळ आले, असे हवामान खात्याने सांगितले. ते ताशी 252 किलोमीटर…
