धक्कादायक प्रकार, लखनऊ मध्ये आजारी पतीला घेऊन जाणाऱ्या महिलेचा रुग्णवाहिकेत विनयभंग
[ad_1] खासगी रुग्णवाहिकेत महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. तसेच तिच्या आजारी पतीला घरी नेण्यासाठी वाहन भाड्याने घेतलेल्या महिलेवर रुग्णवाहिका परिचराने चालकासह लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार लखनऊचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त जितेंद्र कुमार दुबे यांनी सांगितले की, आरोपी रुग्णवाहिका सहाय्यक ऋषभ याला अटक करण्यात आली आहे. तर चालक फरार असून…
