घरातील ज्येष्ठ महिलेला दरवर्षी 18000, 2 उज्ज्वला सिलिंडर मोफत

[ad_1] BJP election manifesto released in Jammu Kashmir : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ते म्हणाले की, कलम 370 हा इतिहास बनला आहे आणि आता तो परत येणार नाही. माँ सन्मान योजनेंतर्गत, प्रत्येक घरातील सर्वात ज्येष्ठ महिलेला दरवर्षी 18000 रुपये आणि उज्ज्वला लाभार्थ्यांना दरवर्षी 2 मोफत सिलिंडर दिले…

Read More

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विनेश फोगटने सोडली रेल्वेची नौकरी राजीनामा दिला

[ad_1] कुस्तीपटू विनेश फोगटने शुक्रवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पूर्वी तिने रेल्वेच्या नौकरीच्या राजीनामा दिला. तिने स्वतः ही माहिती दिली.ती म्हणाली, रेल्वेची सेवा करणे हा तिच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ आहे. रेल्वे कुटुंबाची मी नेहमीच ऋणी राहीन.  मी आता नवी सुरुवात करत असून आयुष्याच्या नवीन वळणावर जाण्यापूर्वी मी रेल्वेपासून वेगळे होण्याचा विचार…

Read More

बजरंग पुनिया आणि विनेश फोगटचे काँग्रेस पक्षात प्रवेश, तिकीट बाबत आले मोठे अपडेट

[ad_1] कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट याने शुक्रवारी आज काँग्रेसमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थित प्रवेश केला. या वेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे नेते पवन खेडा, हरियाणा काँग्रेसचे उदयभान आणि हरियाणा प्रभारी दीपक बाबरीया उपस्थित होते.    बजरंग पुनिया यांना काँग्रेस संघटनेत योग्य पद दिले जाणार आहे. मात्र त्यांना तिकीट दिले जाणार…

Read More

नीरज चोप्रा डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र

[ad_1] भारताचा दोन वेळा ऑलम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा प्रतिष्ठित डायमंड लीगच्या 14 मालिकेनंतर एकूण टेबलमध्ये चौथे स्थान मिळवून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. डायमंड लीगची फायनल 13 आणि 14 सप्टेंबरला ब्रुसेल्समध्ये होणार आहे.या स्पर्धेने या हंगामाची सांगता देखील होणार आहे.    टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणारा नीरज यंदाच्या मोसमात फिटनेसशी झुंजत…

Read More

पुण्यातील हडपसरात झाडाची फांदी अंगावर पडल्याने डबेवाल्याचा मृत्यू

[ad_1] काळ कधी आणि कुणावर झडप टाकेल हे सांगणे कठीण आहे. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हांडेवाडी येथील आदर्श नगर येथे ट्रकची धडक लागून झाडाची फांदी तुटून एका डबेवाल्याचा डोक्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंडित पाटील असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी  महापालिकेच्या घनकचरा वाहून नेणाऱ्या ट्रक चालक उद्यान विभागाचे…

Read More

बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार प्रकरणी एकाला अटक

[ad_1] बदलापूर रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने दोन जणांवर गोळीबार केल्याप्रकरणी 25 वर्षीय तरुणावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. व्यवसायातून हा हल्ला झाल्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी दुपारी होम फलाटवर ही घटना घडली.या हल्ल्यात एकाला गोळी लागली तर दुसऱ्याचा जीव वाचला आहे. ही घटना केमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  गोळीबारानंतर…

Read More

मालाडमध्ये बांधकाम सुरु असताना इमारतीचा 20 व्या मजल्याचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू

[ad_1] मुंबईतील मालाड मध्ये 23 मजली इमारतीचा 20 व्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पूर्व दिंडोशी गोविंद नगर परिसरात दुपारी 12:10 च्या सुमारास  बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून ही घटना घडली  23 मजली इमारतीच्या 20व्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग…

Read More

यूएस ओपनमध्ये मोठा अपसेट, पेगुलाने उपांत्य फेरीत स्विटेकचा पराभव केला

[ad_1] बुधवारी यूएस ओपनमध्ये मोठा अपसेट पाहायला मिळाला. अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने बुधवारी येथे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा स्विटेकचा सरळ सेटमध्ये पराभव करत यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली.    यानिक सिन्नरने बुधवारी पुरुष एकेरीत माजी चॅम्पियन डॅनिल मेदवेदेवचा चार सेटमध्ये पराभव करून प्रथमच यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश…

Read More

मालेगावात चड्डी बनियान टोळीचा धुमाकूळ, 6 दुकाने फोडून दरोडा टाकला

[ad_1] महाराष्ट्रातील मालेगाव मध्ये गेल्या काही दिवसांपासून चड्डी बनियान टोळीची दहशद पसरली आहे. चड्डी बनियान टोळीने मनमाड चौफुली वर 6 दुकाने तोडून लाखो रुपयांचा माल चोरला. चड्डी बनियान टोळीची चोरी सीसीटीवी मध्ये कैद झाली. रात्री अडीच वाजता चड्डी बनियान टोळीने मनमाड चौफुली जवळ उर्वरक, हार्डवेयर, इलेक्ट्रिक पंप, पाण्याचे जार विकणाऱ्या दुकानांमध्ये चोरी केली. चड्डी बनियान…

Read More

मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करू नका… शरद पवारांच्या मनात नक्की काय चाललंय?

[ad_1] मुंबई: विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तर सुप्रिया सुळे यांनी NCP शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिले. शरद पवार यांच्या पक्षामध्ये म्हणजे NCP च्या मनात नेमकं सुरु काय आहे? या घेऊन सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदेंशी वैर नाही, देवेंद्र तुमची खैर…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓