भारतातील एक असे गाव जिथे फक्त संस्कृत बोलतात
[ad_1] भारतात असे एक अनोखे गाव आहे, जे संस्कृत भाषेवरील समर्पण आणि प्रेमामुळे देशभरात एक उदाहरण बनले आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाने संस्कृत भाषेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले आहे. तसेच गावातील रहिवासी मग ते धर्म किंवा व्यवसाय कोणताही असो, एकमेकांशी संस्कृतमध्येच बोलतात. आश्यर्च हे की, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण ही प्राचीन भाषा वापरतात….
