श्री विठ्ठल कारखाना पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा असून तो चालला तर या तालुक्याचे अर्थकारण बदलते-भगवंत महाराज चव्हाण
जिल्ह्यात सर्वात जास्त दर आपण दिल्याने ऊस दराची स्पर्धा निर्माण झाली याचा परिणाम म्हणुन शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळतोय -चेअरमन अभिजीत पाटील श्री विठ्ठल कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न वेणुनगर /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०८/०९/२०२४- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि.,वेणूनगर या कारखान्याचा २०२४-२०२५ हंगामातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम ह.भ.प.श्री भगवंत महाराज चव्हाण, माळखांबीकर यांचे हस्ते व…
