खैके पान बनारस वाला' या गाण्यावर भाजप आमदार प्रशांत बंब थिरकले, व्हिडीओ व्हायरल
[ad_1] छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगानगर मतदार संघातील भाजप आमदार प्रशांत बंब यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजपचे आमदार मंचावर खैके पान बनारस वाला' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. प्रशांत बंब हे गंगानगर विधानसभा मतदार संघाचे आमदार असून त्यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मिडीयावर…
