अतिशी ने दिल्लीच्या नववे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
[ad_1] आम आदमी पार्टीचे नेते आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री बनल्या आहे. राज निवास येथे आज दुपारी साडेचार वाजता शपथविधी सोहळा पार पडला. आतिशी यांच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सीएम आतिशी यांच्यासोबत ज्या पाच मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात चार जुने मंत्री गोपाल राय, कैलाश गेहलोत,…
