वाशिमच्या सरकारी रुग्णालयात किंग कोब्रा विषारी साप शिरला
[ad_1] सापाचं नाव जरी आले तरीही अंगाचा थरकाप उडतो. समोर आल्यावर घबराहट होते. वाशिमच्या एका सरकारी रुग्णालयात एक किंग कोब्रा चक्क डॉक्टरांच्या केबिन मध्ये शिरून बसला. हा विषारी साप औषधांच्या रॅक मध्ये शिरून बसला होता. सापाला बघून गोंधळ उडाला मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या शेलूबाजार जवळील हिरंगी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डॉक्टरांच्या केबिन मध्ये औषधांच्या रॅक मध्ये…
