मग 1 मिनिटात सरळ करू, नितीन गडकरी यांचा उघडपणे कुटुंबवाद आणि जातीवादाच्या राजकारणावर जोरदार हल्ला
[ad_1] केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात श्री विश्व व्याख्यानमाला 2024च्या एका कार्यक्रमात घराणेशाही, कुटुंबवाद आणि जातीवादाच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, राजकारणातील काही लोक म्हणतात. माझ्या मुलाला तिकीट द्या त्याचे कल्याण करा. माझ्या पत्नीला तिकीट द्या. काय चालवले आहे हे? वडील आणि आईने तिकीट मागणे चुकीचे आहे. मुला-मुलींनी राजकारणात…
