अमरावतीत बसचा भीषण अपघात, बस पुलावरून खाली कोसळली 50 प्रवासी जखमी
[ad_1] अमरावती जिल्ह्यात परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ एका खासगी बसचा अपघात झाला असून बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून खाली कोसळून हा अपघात झाला. या मध्ये तिघांचा मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाले आहे. मेळघाटातील वळणदार रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे बसखाली कोसळली. या अपघातानंतर काही प्रवासी कसेतरी बाहेर आले आणि उर्वरित…
