भारता विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी हा खेळाडू जखमी
[ad_1] भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 27 सप्टेंबर रोजी ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर येथे खेळवला जाईल. टीम इंडियाने पहिला सामना 280 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशचा स्टार खेळाडू शकीब अल हसन दुसऱ्या कसोटीपूर्वीच दुखापतग्रस्त झाला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहचा चेंडू शकीबच्या बोटाला लागला. या कारणामुळे…
