शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही : आमदार अभिजीत पाटील

शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही : आमदार अभिजीत पाटील माढा तालुकास्तरीय खरीप हंगामपुर्व नियोजन बैठक संपन्न शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा : आमदार अभिजीत पाटील माढाचे आमदार अभिजीत पाटील व करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली कुर्डुवाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०५/२०२५ – केंद्र व राज्य शासन शेतकरी हिताच्या अनेक योजना राबवित असून त्या योजनांचा…

Read More

माजी आमदार शिंदेंच्या घरच काम नाही, शेतकऱ्यांना लाईट देणं हे महत्त्वाचे-आमदार अभिजीत पाटील

माजी आमदार शिंदेंच्या घरच काम नाही, शेतकऱ्यांना लाईट देणं हे महत्त्वाचे- आमदार अभिजीत पाटील जिल्हाधिकाऱ्यांकडे बसून प्रश्न मार्गी लावला; तर माजी आमदारांच्या पुत्रांचा मीच काम केल्याचा केविलवाणा प्रयत्न घोटी येथील ३३/११ के.व्ही.उपकेंद्राचा भूमीपूजन संपन्न माढा / ज्ञानप्रवाह न्यूज- माढा तालुक्यातील घोटी येथे ३३/११ के.व्ही.उपक्रेद्रचा भूमीपूजन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. घोटी येथे नवीन…

Read More

आता लवकरच ओढ्याच्या पुलाची उंची वाढून नागरिकांना त्याचा फायदा होणार – आमदार अभिजीत पाटील

करकंब येथील धाकटी वेस बंधाऱ्याच्या पुलाचे आ. अभिजीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील धाकटी वेस बंधाऱ्यावरील पुलाचे अनेक वर्षांपासून प्रलंबित कामाचा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी मार्गी लावत कामाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून करकंब येथील धाकटी वेस येथील ओढ्याच्या बंधाऱ्यावरून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत…

Read More

आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश-अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन

अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या माढा तालुक्यातील अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन दि.२६ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आनंदबापू पाटील, संतोष मुटकुळे, यशवंत शिंदे,काकासाहेब पाटील, सरपंच दिपक ताकतोडे, संचालक…

Read More

आमदार अभिजीत पाटील हे दिलेला शब्द पाळत भरवणार दर सोमवारी जनता संवाद

आमदार अभिजीत पाटील यांनी दिलेला शब्द पाळला दर सोमवारी भरवला जनता संवाद माढा शहरातील जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट माढ्यातील क्रिडांगण मैदानाची आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी माढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०१/२०२५ – माढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये आमदार अभिजीत पाटील यांनी सभेमध्ये मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता संवाद भरवणार असल्याचा शब्द दिला होता….

Read More

उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठी हालचाली सुरू – आमदार अभिजीत पाटील

उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठी हालचाली सुरू माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केली परिसराची पाहणी करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांचीही होती उपस्थिती,उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडली महत्त्वपूर्ण बैठक माढा / ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या मतदार संघाचे व्हिजन समोर ठेवत विकास झपाट्याने व्हावा यासाठी आमदारपदी निवडून आल्यापासून प्रयत्न…

Read More

आ.अभिजीत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची भेट घेत जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी निधी मिळावा अशी केली मागणी

आमदार अभिजीत पाटील यांनी घेतली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेची भेट माढा शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी निधी मिळावा आमदार पाटील यांची मागणी माढा / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसेभेचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे याची मुंबई येथे भेट घेऊन विविध मागण्यांचे पत्र दिले. माढा येथे जिल्हा परिषद जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी…

Read More

मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी आ.अभिजीत पाटील यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे

आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नाने मतदार संघातील रस्ते होणार चकाचक मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी आ.अभिजीत पाटील यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघा तील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी माढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/१२/२०२४ – माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक मंत्री नितीन…

Read More

सीना-माढा उपसा सिंचना वर तुळशी, बावीसह अनेक गावाचा पाण्याच्या गंभीर प्रश्नाचा आवाज पोहचविला विधानभवनात

उजनी धरणावर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्या बाबत आमदार अभिजीत पाटील यांनी उठवला आवाज सीना-माढा उपसा सिंचनावर तुळशी, बावीसह अनेक गावाचा पाण्याच्या गंभीर प्रश्नाचा आवाज पोहचविला विधानभवनात सलग दुसऱ्या दिवशी विधिमंडळात आमदार अभिजीत पाटील यांचा आवाज घुमला नागपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/१२/२०२४ – माढा विधानसभा मतदारसंघाचे नुतन आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास होण्यासाठी सुरुवात केली…

Read More

आमदार अभिजीत पाटील यांचा मतदार संघातील रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार

आमदार अभिजीत पाटील यांचा मतदार संघातील रेल्वेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार आमदार पाटील यांची रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक अधिकाऱ्यांसोबत केला रेल्वेचा प्रवास आणि सांगितल्या महत्वपूर्ण त्रुटी मोडनिंब कार्गो टर्मिनल,रेल्वे उड्डाणपूल,पंढरपूर-मुंबई दररोज रेल्वेची सुविधा,माढा रेल्वे सुशोभीकरण याचबरोबर सांगोला येथे कृषी रेल सुरू करण्याची आ.अभिजीत पाटील यांनी केली मागणी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधान सभा…

Read More
Back To Top