माढा मतदारसंघात परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकाने होणार : आमदार अभिजीत पाटील

निवडून आल्यानंतर रायगडावर जाणारे राज्यातील पहिले आमदार माढा मतदारसंघात परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकाने होणार : आमदार अभिजीत पाटील आमदार अभिजीत पाटील यांनी घेतले रायगडावर छत्रपती शिवरायांचे दर्शन आणि वंशजांची भेट पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – मुंबई येथील तीन दिवसीय विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी स्वराज्याची राजधानी गाठली आणि छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक…

Read More

अभिजीत आबांना मतदान म्हणजे शिवबाबांना मतदान :स्वरूपाराणी मोहिते पाटील

अभिजीत आबांना मतदान म्हणजेच शिवबाबांना मतदान : स्वरूपाराणी मोहिते-पाटील माढा मतदारसंघातील पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील गावातून ४० हजारांची लीड अभिजीत पाटील यांना मिळेल : शिवतेजसिंह मोहिते-पाटील बोरगाव येथे अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न बोरगाव /ज्ञानप्रवाह न्यूज- माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे जाहीर सभेचे…

Read More

तुमच्यापुढे मांडलेले विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघाचा शाश्वत विकास करण्यासाठी संधी द्या- अभिजीत पाटील

शाश्वत विकासासाठी संधी द्या, संधीचे सोने करून दाखवतो – अभिजीत पाटील उंबरे व रोपळे येथील जाहीर सभेत आश्वासन आजपर्यंत जी जबाबदारी अंगावर पडली ती प्रामाणिकपणे पार पाडली कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावरही पाय दिला नाही – अभिजीत पाटील पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेच्या अपार प्रेमामुळे विठ्ठल चा चेअरमन झालो.या काळात ज्या-ज्या…

Read More

जाहीर सभा,गावभेट दौरे आणि होम टू होम प्रचारा बरोबरच शेताच्या बांधावर जाऊन अभिजीत पाटील यांचा प्रचार

अभिजीत पाटील यांची प्रचारात आघाडी जाहीर सभा,गावभेट दौरे आणि होम टू होम प्रचाराबरोबरच शेताच्या बांधावर जाऊन प्रचार पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/११/२०२४ – माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत धनंजय पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून गावभेट दौरे, राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीर सभा आणि होम टू होम प्रचाराबरोरच त्यांचे कार्यकर्ते आता थेट शेताच्या बांधापर्यंत जावून शेतकऱ्यांना…

Read More

संजय कोकाटे व भारत शिंदे यांनी अभिजीत पाटील यांना दिला पाठिंबा

संजय कोकाटे व भारत शिंदे यांचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा अभिजीत पाटलांचे बळ वाढले तर आमदार बबनराव शिंदेंना धक्का प्रमुख उपस्थित: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील तसेच खासदार धैर्यशील मोहिते-पाटील माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हाला मोठी पसंती असल्याचे पाहायला मिळत आहे. माढा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

आपण पुढील एक वर्षाच्या आत तुळशीला पाणी तर आणुच पण दोन वर्षात मतदार संघातील सर्व रस्ते पक्के करू- अभिजीत पाटील

माढ्यासह राज्यात परिवर्तन अटळ – अभिजीत पाटील तुळशी येथे जाहीर सभा; तुळशीत एक वर्षाच्या आत पाणी आणू तालुक्यातील सर्व रस्ते दोन वर्षात पक्के करू माढा तालुक्यातून अभिजीत पाटील यांना वाढता पाठिंबा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – तीस वर्षे आमदारकी असतानाही तुळशी सारख्या गावात आजही पिण्याचे पाणी नाही त्यामुळे येथील मुलांची लग्ने जमत नाहीत. आपण पुढील एक वर्षाच्या…

Read More

अभिजीत पाटीलच आमदार होणार विधानसभेमध्ये शेतकरी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तोफ डागणार

माढ्याच्या विकासाचे व्हिजन असणाऱ्या अभिजीत पाटील यांना मतदारांची साथ मतदारांचा कौल -अभिजीत पाटीलच आमदार होणार विधानसभेमध्ये शेतकरी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तोफ डागणार अभिजीत पाटील यांचा मतदारसंघात झंजावात दौरा अनेकांनी केले पक्षप्रवेश : अभिजीत पाटलांची ताकद वाढली सरपंच, विकास सोसायटीच्या चेअरमननी दिली साथ पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ…

Read More

माढ्यात प्रस्थापितांना देणार अभिजीत पाटील धपका

माढा तालुक्यात अभिजीत पाटलांना गाव भेटीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद माढा तालुक्यातील वडोली गावामध्ये अभिजीत पाटलांची घोड्यावरून मिरवणूक अभिजीत पाटलांना विधानसभेत पाठवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- माढा तालुक्यातील वडोली या गावांमध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे गाव भेटीसाठी गेले असता ग्रामस्थांनी अभिजीत पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात स्वागत केले….

Read More
Back To Top