एकही पात्र बहीण लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही : आ.समाधान आवताडे

एकही पात्र बहीण लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही : आ.समाधान आवताडे पंढरपूर शहर आणि २२ गावातील ३२ हजाराहून अधिक महिलांच्या उपस्थितीत रक्षाबंधन,हळदी कुंकू समारंभ संपन्न पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – आपण मला पोटनिवडणुकीत निवडून दिले आणि राज्यात आपले सरकार आले.त्यामुळे अल्पकाळात ३ हजार कोटींचा निधी मतदारसंघात आणला आहे.माता भगिनी, शेतकरी, युवकांच्या पाठीशी सरकार खंबीर उभा…

Read More

पंढरपूर-मंगळवेढा विधान सभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांना भेटून मागणी करणार : वसंत देशमुख

कासेगाव येथे विचारविनिमय बैठकीत वसंत देशमुख यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशी समर्थकांची मागणी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांना भेटून मागणी करणार : वसंत देशमुख पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवावी अशी मागणी वारंवार कार्यकर्त्यांकडून होत असल्याने आपण विचार विनिमय बैठकीच्या माध्यमातून समर्थकांचा निर्णय घेतला असून लवकरच शरद पवार…

Read More

माढ्याची २०२४ ची दहीहंडी आपणच फोडणार – चेअरमन अभिजीत पाटील

माढ्याची २०२४ ची दहीहंडी आपणच फोडणार अभिजीत पाटलांचं वक्तव्य अभिजीत आबा पाटील मित्र परिवार माढा यांच्यावतीने माढा येथे आयोजन करण्यात आले प्रमुख आकर्षण म्हणून सिनेअभिनेत्री अक्षया देवधर यांची प्रमुख उपस्थिती, शिवशाही प्रतिष्ठान,माढा हा संघ ठरला विजेता पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने माढा येथे युवाशक्ती दहीहंडी उत्सव…

Read More

एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये – मतदार नोंदणी अधिकारी सचिन इथापे

एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये – मतदार नोंदणी अधिकारी सचिन इथापे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु पंढरपूर : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात या वर्षीच्या दुसर्‍या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार दि. 6 ऑगस्ट रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्या यादीमध्ये अजुनही ज्यांची नावे समाविष्ठ नाहीत,…

Read More

आखाड्यात आपण मैदान मारण्यासाठी उतरलो आहे – अभिजीत पाटील

श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे निकाली कुस्ती मैदान संपन्न अभिजीत पाटील यांची माढा मतदारसंघांत जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त टेंभुर्णी येथे माढा केसरी २०२४ निकाली कुस्ती मैदानाचे दिनांक १८ऑगस्ट रोजी टेंभुर्णी येथे आयोजन करण्यात आले…

Read More

अभिजीत पाटीलांची विधानसभेसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे माध्यमातून जोरदार तयारी

सुस्ते येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न गप्पा, गाणी, प्रश्नमंजुषा सह हळदी-कुंकू कार्यक्रमातून अभिजीत पाटीलांची विधानसभेची जोरदार तयारी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ऑगस्ट : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान यांच्यावतीने नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त निवेदिका मोनिका जाजू यांच्या निवेदनात खेळ पैठणीचा कार्यक्रम सुस्ते येथे उत्साहात संपन्न झाला. दैनंदिन जीवनात व्यस्त…

Read More

शिवसेनेची पुनर्बाधणी करीत विधानसभेसाठी ताकतीने मैदानात उतरणार – जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे

पंढरपूर शहर तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाकडून भगवा सप्ताह अभियानास सुरुवात शिवसेनेची पुनर्बाधणी करीत विधानसभेसाठी ताकतीने मैदानात उतरणार – जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्यभरात हिंदुहृदय सम्राट,शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा महाराष्ट्र घडवण्यासाठी व शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भगवा सप्ताह अभियान राबिवण्यात येत आहे.महाराष्ट्र पुन्हा…

Read More

सोलापूर शहर जिल्ह्यातील ०९ विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडे एकूण ६२ इच्छुकांचे उमेदवारी मागणी अर्ज दाखल

सोलापूर शहर व जिल्ह्यातील ०९ विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडे एकूण ६२ इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागणीचे अर्ज केले दाखल शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार यांची माहिती सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० ऑगस्ट २०२४- राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोंबर २०२४ मध्ये होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार, माजी केंद्रीय…

Read More
Back To Top