आकारी पडच्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी सुलभ कार्यप्रणाली करण्याबाबत शासनासोबत बैठक घेणार – डॉ.नीलम गोऱ्हे

महाराष्ट्रातील आकारी पड जमीन बाधितांना शासनाच्या निर्णयाने न्यायाची आशा ,खेड तालुका व जि.पुणें येथील समस्त शेतकरी बांधवांचे प्रतिपादन आकारी पडच्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी सुलभ कार्यप्रणाली करण्याबाबत शासनासोबत बैठक घेणार – डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई, दि.१८ जानेवारी २०२५ : पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रा तील काही भागात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आकारी पड जमिनीसंदर्भातील संघर्षात विधानपरिषद…

Read More

नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार; कठोर कारवाईचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार; कठोर कारवाईचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश नागपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ : नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्षापासून करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.४ जानेवारी २०२५ रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर…

Read More

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृह या निर्णयाची प्रभावी अंमल बजावणी करावी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृह या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई,दि.१३ जानेवारी २०२५ : आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्त्वाचा असतो.आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुना पर्यंतच्या घटना घडतात.ऑनर किलिंग रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात…

Read More

उल्हासनगरमधील सरकारी निरीक्षणगृह अधीक्षकांची तात्काळ हकालपट्टी करा.. उपसभापती डॉ नीलम गो-हे

उल्हासनगरमधील सरकारी निरीक्षणगृहातील अधीक्षकांची तात्काळ हकालपट्टी करा.. मुलींसाठी समुपदेशन आणि कौशल्य विकास कार्यक्रम गरजेचे…उप सभापती नीलम गो-हे यांची मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांना विनंती मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ :- उल्हासनगर येथील सरकारी निरीक्षणगृहातील कार्यरत अधिक्षकांची हकालपट्टी करत विशेषगृहातील सेवक दर तीन वर्षानी बदलावेत अशी विनंती विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,महिला व बाल विकास प्रशासन यांच्याकडे…

Read More

ऑनलाइन नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा,जनजागृती करा.. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

ऑनलाइन नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा,जनजागृती करा .. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे प्रशासनाला निर्देश.. मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.10: नायलॉन मांजामुळे राज्याच्या काही भागात नागरीक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात, तर जीवितहानी झालेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणत राज्यात ज्या ठिकाणांहून तसेच ऑनलाइन मांजा विक्री केली जात आहे, अशा…

Read More

इचलकरंजी शहराच्या प्रगती करिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास…उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

इचलकरंजीतील पत्रकार दिन व गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पत्रकारांसाठी मोलाचे वक्तव्य इचलकरंजी शहराच्या प्रगती करिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास… कोल्हापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६/०१/२०२५: सोमवार दि.६ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ,रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले…

Read More

चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणी व मूल्यमापनाच्या अनुषंगाने सामाजिक संस्थाचे ४ गट स्थापन करणार- डॉ.नीलम गोऱ्हे

चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणी व मूल्यमापनाच्या अनुषंगाने सामाजिक संस्थाचे ४ गट स्थापन करणार- डॉ. नीलम गोऱ्हे पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या ४१ व्या वर्धापनदिनाच्या अनुषंगाने आज पुण्यामध्ये राज्यातील महिलांची कार्यशाळा महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या सभागृहामध्ये पार पडली.यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक महिला संघटनेच्या…

Read More

महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन

महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन पुणे दि. १ जानेवारी २०२५ : पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील वेहेरगाव-कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असे हे देवीचे जागृत देवस्थान मानले जाते. आज १ जानेवारी २०२५…

Read More

मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा’; पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/१२/२०२४ : पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा रजिस्टर क्र. २९१/२०२४…

Read More

सरकोली ता.पंढरपूर – वेगाने विकसित होत असलेले पर्यटन स्थळ

गावकर्यांच्यावतीने विधानपरिषद उपसभापती डॉ निलम ताई गोर्हे यांना पर्यटन विकास स्थळाला भेट देण्यासाठी निमंत्रण देणार सरकोली ता.पंढरपूर – वेगाने विकसित होत असलेले पर्यटन स्थळ सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता.पंढरपूर पर्यटन स्थळ वेगाने विकसित होत आहे.या ठिकाणी भारतीय नौदलाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम पर्यटन स्थळावर आजी माजी सैनिक ,पोलीस बांधवांच्या वतीने करण्यात येत…

Read More
Back To Top