आवताडे शुगरच्या बगॅसला आग,२ कोटींचे नुकसान
आवताडे शुगरच्या बगॅसला आग; २ कोटींचे नुकसान मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील आवताडे शुगरच्या बगॅसला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून अंदाजे ५००० मे.टन लुज बगॅस जळाला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. या आगीमध्ये सुमारे २ कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे समजत आहे. दि.०९ मे २०२५ रोजी दुपारी ३:३० च्या…
