बार्शीमध्ये लोकसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

बार्शीमध्ये लोकसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तलाठी आणि महसुल सहाय्यक यांच्यावर गुन्हा दाखल बार्शी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०४/२०२५ – आरोपी लोकसेवक श्रीमती ऐश्वर्या धनाजी, शिरामे,पद तलाठी (वर्ग- ३),नेमणूक सज्जा ताड सौंदणे,तहसिल कार्यालय बार्शी अंतर्गत,रविंद्र आगतराव भड पद महसुल सहाय्यक (वर्ग- ३),नेमणूक तहसिल कार्यालय बार्शी यांनी तक्रारदाराकडे १७,०००/- रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम यातील आरोपी लोकसेवक…

Read More

महिंद्रा बोलेरो जिप चोरी करणाऱ्या चोरास अमरावती जिल्ह्यातुन पंढरपुर शहर पोलीसांनी केले गजाआड

परजिल्ह्यातुन येवुन पंढरपूरमध्ये महिंद्रा बोलेरो जिप चोरी करणाऱ्या चोरास अमरावती जिल्ह्यातुन पंढरपूर शहर पोलीसांनी केले गजाआड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०३/०४/२०२५- शहरामध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरीता आलेल्या भाविकांचे चार चाकी वाहन महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची बोलेरो प्लस जिप क्र. MH11AK2198 ही चोरीस गेल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १४९/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दि.०१/०३/२०२५ रोजी गुन्हा दाखल…

Read More

गोंदवले येथील भाविकांना समस्त वारकरी मंडळाच्या नियोजित वास्तूमुळे भजन, कीर्तन, धार्मिक सोहळे व राहण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध होणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते समस्त वारकरी मंडळाच्या वास्तूचे भूमिपूजन गोंदवले येथील भाविकांना समस्त वारकरी मंडळाच्या नियोजित वास्तूमुळे भजन,कीर्तन, धार्मिक सोहळे व राहण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध होणार – पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ :- समस्त वारकरी मंडळ मौजे गोंदवले बुद्रुक,ता माण यांच्या वैष्णवनगर,पंढरपूर येथील नियोजित वास्तूचे भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे…

Read More

तुळजापूर मंदिर व्यवस्थापन अधिक सक्षम होणार – डॉ. नीलम गोऱ्हे

तुळजापूर मंदिर विकास आराखड्याबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक तुळजापूर मंदिर व्यवस्थापन अधिक सक्षम होणार – डॉ. नीलम गोऱ्हे तुळजापूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.३ एप्रिल २०२५ : तुळजापूर देवी मंदिर विकास आराखड्यास वेग देण्यासाठी आणि भाविक व पुजाऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार…

Read More

टोळी मुकादमांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ठोस निर्णय

टोळी मुकादमांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ठोस निर्णय आमदार अभिजीत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नांवर बैठक मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज : साखर उद्योगातील ट्रॅक्टर मालकांची फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी टोळी मुकादमांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षते खालील बैठकीत या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले….

Read More

आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन बसचे लोकार्पण

पंढरपूर एसटी बस आगारात पाच नवीन बस दाखल आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन बसचे लोकार्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- उन्हाळ्यात प्रवाशांची गरज लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपुरात आगारात पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत.या नवीन बसचे पूजन व लोकार्पण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विभाग नियंत्रक अमोल गोंजरी, विभागीय वाहतूक…

Read More

खर्डीत नारळ विक्रीस कायमस्वरूपी बंदी

खर्डीत नारळ विक्रीस कायमस्वरूपी बंदी पंढरपूर /अमोल कुलकर्णी- सोलापूर जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी गावामध्ये नारळ विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की दर गुरुवारी व अमावस्येला भाविकांची गर्दी असते तर कार्तिक वद्य त्रयोदशीला सात दिवस पुण्यतिथी सप्ताह असतो.यावेळी अनेक भाविक नारळ फोडतात.त्यामुळे होणाऱ्या कचऱ्याचा त्रास व विल्हेवाट यावरून अनेक समस्या…

Read More

तुळजापूरच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील- डॉ.नीलम गोऱ्हे

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तुळजाभवानी मातेचे घेतले दर्शन तुळजापूरच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील- डॉ. नीलम गोऱ्हे तुळजापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ एप्रिल २०२५ : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी मातेच्या भक्तीचा विशेष उल्लेख केला. याप्रसंगी बोलताना उपसभापती डॉ….

Read More

सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून मोहन जोशी यांची निवड

सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून मोहन जोशी यांची निवड सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशा नुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. या…

Read More

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत NMMS द.ह.कवठेकर प्रशालेचे यश

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) द.ह.कवठेकर प्रशालेचे नेत्र दीपक यश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) सन 2024- 2025 मध्ये नेत्रदीपक यश संपादन केले असून प्रशालेतील सात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.या परीक्षेत प्रशालेतील खालील विद्यार्थ्यांनी धवल यश संपादन केले आहे. आणेराव जय…

Read More
Back To Top