LIVE: दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू

[ad_1] Delhi Assembly Election Result 2025 Live Updates: दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. ठीक 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू आहे आणि सकाळी 9 वाजल्यापासून ट्रेंड येण्यास सुरुवात होईल. आम आदमी पार्टी, भाजप, काँग्रेस या तीन प्रमुख राष्ट्रीय पक्षांचे तसेच 699 उमेदवारांचे भवितव्य आज निश्चित होणार आहे. मुख्य स्पर्धा आम…

Read More

पुण्यानंतर आता मुंबईत GBS चा पहिला रुग्ण आढळला,64 वर्षीय महिला रुग्णालयात दाखल

[ad_1] पुण्यापासून सुरू झालेला गुइलेन-बॅरे सिंड्रोम सोलापूर, नागपूर, नंदुरबार मार्गे मुंबईत पोहोचला. शुक्रवारी मुंबईत गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चा पहिला रुग्ण आढळला, ज्यामध्ये एका 64 वर्षीय महिलेला या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची चाचणी पॉझिटिव्ह आली, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. ALSO READ: नवी मुंबईत एनसीबीने 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले, चौघांना अटक पुण्यात जीबीएसचे 150 हून अधिक रुग्ण…

Read More

उदय सामंत यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला, म्हणाले- जनतेला खरी शिवसेना कळली आहे

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी पक्ष बदलण्याची पूर्ण तयारी केली आहे.मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दावा केला की विरोधी पक्षातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक नेते एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि त्यांना टप्प्याटप्प्याने पक्षात सामील केले जाईल. ALSO READ: महाराष्ट्र मतदार यादीतील गैरव्यवहाराच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिली प्रतिक्रिया ही खरी शिवसेना आहे,…

Read More

वाळू माफियांबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याविरुद्धची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

[ad_1] वाळू उत्खननाबाबत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानाची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या याचिकेवर विचार करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने म्हटले की, “ही कोणत्या प्रकारची याचिका आहे? ALSO READ: महाराष्ट्र मतदार यादीतील गैरव्यवहाराच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिली प्रतिक्रिया ते परत घ्या नाहीतर…

Read More

महाराष्ट्र मतदार यादीतील गैरव्यवहाराच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिली प्रतिक्रिया

[ad_1]   Maharashtra Assembly Election News: राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार आणि मतदान याद्यांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. आता यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया आली आहे.    ALSO READ: राहुल गांधींचा मोठा आरोप महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात तफावत, मतदार यादीतून अल्पसंख्याकांची नावे वगळली मिळालेल्या माहितीनुसार…

Read More

राहुल गांधींचा मोठा आरोप महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात तफावत, मतदार यादीतून अल्पसंख्याकांची नावे वगळली

[ad_1]   Rahul Gandhi news : काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाली आहे. मतदार यादीतून अल्पसंख्याकांची नावे वगळण्यात आली आहे. यासोबतच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सभागृहातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. राहुल…

Read More

नागपूरमध्ये लाच घेतांना महिला पोलीस अधिकारीला एसीबीने रंगेहात पकडले

[ad_1] Nagpur News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका महिला पोलिस अधिकाऱ्याला 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. 24 तासांत पोलिस अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याची ही दुसरी घटना आहे. ALSO READ: नाशिकमध्ये इनोव्हा कारने एका लहान मुलाला चिरडले, पोटच्या गोळ्याला मृत पाहून आई पडली बेशुद्ध मिळालेल्या माहितीनुसार चोरीच्या गुन्ह्यातील आरोप टाळण्यासाठी 30,000रुपयांची लाच घेताना लाचलुचपत…

Read More

नाशिकमध्ये इनोव्हा कारने एका लहान मुलाला चिरडले, पोटच्या गोळ्याला मृत पाहून आई पडली बेशुद्ध

[ad_1] Nashik News : महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका इनोव्हा कारने एका मुलाला चिरडले, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा अपघात घटनास्थळी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, जो पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ शकते.   ALSO READ: बाबांनी आईला लटकावले, 4 वर्षांच्या मुलीने आजीला केला व्हिडिओ कॉल; महिला शिक्षिकेच्या हत्येचे गूढ उलगडले मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका…

Read More

बाबांनी आईला लटकावले, 4 वर्षांच्या मुलीने आजीला केला व्हिडिओ कॉल; महिला शिक्षिकेच्या हत्येचे गूढ उलगडले

[ad_1] Moradabad : 35  वर्षीय महिला शिक्षिका तिच्या बेडरूममध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळली. ही माहिती मृत महिलेच्या आईला मृत महिलेच्या चार वर्षाच्या मुलीने दिली. या चार वर्षाच्या चिमुरडीने व्हिडिओ कॉलद्वारे आजी सांगितले की, बाबांनी आईला लटकावले. ती बोलत नाही नाहीये.   ALSO READ: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद, संजय राऊत यांच्यासह हे नेते…

Read More

LIVE: राहुल गांधींच्या पत्रकार परिषद मध्ये संजय राऊत व सुप्रिया सुळे राहणार उपस्थित

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आज सभागृहात पत्रकार परिषद घेणार आहे. राहुल गांधींसोबत काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित राहणार आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ही पत्रकार परिषद शुक्रवारी दुपारी १२:३० वाजता दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणार आहे.शिवसेना…

Read More
Back To Top