LIVE: सुप्रिया सुळे यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदे यांनी दिले प्रत्युत्तर
[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. आता शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर विधान केले आहे.ज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते…. अकोल्याच्या…
