पुढील एआय शिखर परिषद भारतात होणार,पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला
[ad_1] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पॅरिसमध्ये एआय अॅक्शन समिटचे सह-अध्यक्षपद भूषवले. शिखर परिषदेदरम्यान त्यांनी पुढील एआय शिखर परिषद आयोजित करण्याची ऑफर दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, शिखर परिषदेत झालेल्या चर्चेतून हे दिसून आले की भागधारकांच्या दृष्टिकोनात आणि उद्देशात एकता आहे. ALSO READ: जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ एक मोठा बॉम्बस्फोट, दोन जवान शहीद या कृती…
