ठाण्यात मृत व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
[ad_1] महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका मृत व्यक्तीविरुद्ध कथित बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ALSO READ: ठाण्यात २.२१ लाख रुपयांचा गुटखा जप्त, तर लग्न समारंभात हवेत रिव्हॉल्व्हर चालवल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल मिळालेल्या माहितेनुसार आरोपीने १७ वर्षीय मुलीशी मैत्री…
