तुरुंगातील कैद्यांनीही हर हर गंगेचा जयघोष करत संगमच्या पाण्यात केले स्नान, कैद्यांच्या इच्छेचा आदर करून तुरुंगात केली गंगेच्या पाण्याची व्यवस्था
[ad_1] उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील संगम शहरात जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा सुरु आहे. १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या मेळ्यात, भारताच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर जगाच्या विविध भागातून लोक संगमात स्नान करण्यासाठी येत आहे. ALSO READ: अमेरिकेत पसरला एक नवीन आजार, कोरोना पेक्षा भयावह आहे का? मिळालेल्या माहितीनुसार काही कैद्यांच्या इच्छेचा आदर करून, उन्नाव तुरुंगात त्यांच्या आंघोळीसाठी…
