LIVE: मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आज छत्रपती शिवाजी महाराजयांच्या 395 व्या जयंती निमित्त जुन्नरला पोहोचणार

[ad_1]

Maharashtra News update

Maharashtra Marathi Breaking News Live Today: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. 19फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथे आतषबाजी आणि प्रकाश योजनेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते…. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. 19फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथे आतषबाजी आणि प्रकाश योजनेचे आयोजन करण्यात आले होते. सविस्तर वाचा… 

नागपूरहून छत्तीसगडला दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका नवविवाहित जोडप्याला मागून येणाऱ्या अज्ञात महिंद्रा पिकअप वाहनाने धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिखली फाट्यावर हा अपघात झाला <a href="https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/in-bhandara-district-a-newly-married-couple-died-in-an-accident-125021900004_1.html"><strong>सविस्तर वाचा... </strong></a>


नागपुरात फसवणुकीचे नवीन प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तींने घरमालकाच्या मालमत्तेची रंगीत छायाप्रत कागदपत्रे एका वित्त कंपनीला देऊन आणि स्वतःचे घर असल्याचा दावा करून गहाण ठेवून वित्त कंपनीकडून 74 लाखांचे गृहकर्ज घेतल्याचा प्रकार घडला आहे <a href="https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/new-method-of-fraud-in-nagpur-home-loan-worth-74-lakhs-taken-through-fake-documents-125021900010_1.html"><strong>सविस्तर वाचा... </strong></a>

देशात महिला आणि मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना घडतात.आता मुली आणि महिला कोणत्याही क्षेत्रात सुरक्षित नाही जरी स्वतःचे घर असले तरी. पण आताच्या काळात महिला, मुलींसह पाळीव प्राणी देखील सुरक्षित नाही. एका तरुणाने भटक्या प्राण्यांसोबत गैरवर्तन करण्याचे वृत्त समोर आले आहे सविस्तर वाचा… 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading