केदारनाथ पदयात्रा मार्गावर दरड कोसळून भीषण अपघात,तीन प्रवाशांचा मृत्यू; पाच जखमी
[ad_1] गौरीकुंड-केदारनाथ पादचारी मार्गावर रविवारी सकाळी मोठा अपघात झाला. चिरबासाजवळील टेकडीवरून अचानक मोठ्या प्रमाणात दगड कोसळली.या मध्ये यात्रेला जाणाऱ्या तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन प्रवासी महाराष्ट्रातील तर इतर स्थानिक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी गरिकुंड रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 7.30 वाजता घडल्याचे…
