या देशातील महिलांना एक वेळचे जेवण मिळवण्यासाठी आपल्याच देशाच्या लष्करातील सैनिकांसोबत सेक्स करावे लागत आहे
[ad_1] Sudan Civil War :युद्ध कोणतेही असो नेहमीच नुकसानदायक आहे. सुदान हा उत्तर-पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा हा देश दीर्घकाळ युद्धात अडकला आहे. या युद्धाचा सर्वात वाईट परिणाम येथील महिलांवर झाला आहे ज्यांना स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी लष्कराच्या सैनिकांसोबत लैंगिक संबंध करायला भाग पडले जात आहे. 1956 मध्ये…
