दोन मुलांची आई भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली, ठाणे पोलीस शोधात
[ad_1] 2 मुलांची आई 24 वर्षाची महिलेचा ठाणे पोलीस शोध घेत आहे. ही महिला भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली आणि नुकतीच परतली आहे. बनावट कागदपत्रांचा आधार घेत ती पाकिस्तानात गेल्याचा संशय ठाणे पोलिसांना आहे. तसेच महिलेला पासपोर्ट आणि व्हिसा मिळविण्यात मदत करण्याऱ्याचा शोध पोलीस घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची पाकिस्तानमधील एका व्यक्तीशी सोशल…
