दही हांडी उत्सवातील गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याची राज्यसरकारची घोषणा
[ad_1] दही हांडी उत्सव महाराष्ट्रात जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात गोविंदा पथक मोठ्या संख्येने भाग घेतात. या उत्सवात मनोरे रचताना गोविंदाचा पडून अपघात होतो. किंवा काही जण मृत्युमुखी होतात. या उत्सवासाठी राज्यसरकार कडून गोविंदांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. दही हंडी उत्सवात मनोरे रचताना अपघातात गोविंदांचा मृत्यू झाल्यास राज्य सरकार 10 लाख…
