नवी मुंबईत रेल्वे स्टेशनजवळ महिलेचा मृतदेह आढळला
[ad_1] नवी मुंबई रेल्वे स्थानकाजवळ झुडपात एका तरुणीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईतील उरण रेल्वे स्थानकाजवळ झुडपात शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलापूरमध्ये काम करणाऱ्या या महिलेले शुक्रवारी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती. तिचा खून दुपारी 3 ते…
