अहिंसा पतसंस्था हि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था – मिहीर गांधी

अहिंसा पतसंस्था हि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था – मिहीर गांधी मिहीर भाईंची महाराष्ट्र राज्य जैन तीर्थक्षेत्र कमिटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड याचा प्रत्येकास अभिमान -नितीन दोशी म्हसवड / ज्ञानप्रवाह न्यूज – म्हसवड ता. माण जि.सातारा येथील अहिंसा पतसंस्था हि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेली पतसंस्था आहे, असे विधान सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष व जैन तीर्थक्षेत्र कमिटी…

Read More

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सोलापूर महानगर पालिका सोलापूर, सोलापूर ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ सोलापूर च्यावतीने ज्येष्ठांचा सन्मान

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सोलापूर महानगर पालिका सोलापूर,सोलापूर ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ सोलापूरच्यावतीने ज्येष्ठांचा सन्मान सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर महानगरपालिका सोलापूर, सोलापूर ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ सोलापूरच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या जेष्ठ मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांचा आनंद…

Read More

मनसे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न

मनसे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण राज्यभरातून पुरस्कारास पात्र ठरलेल्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/१०/२०२४- महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उपक्रमशील संस्था, उपक्रमशील शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी अशा ३२…

Read More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आज मंगळवेढ्यात अकराशे कोटींच्या  विविध विकास कामांचा शुभारंभ 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आज मंगळवेढ्यात अकराशे कोटींच्या  विविध विकास कामांचा शुभारंभ  आमदार समाधान आवताडेंच्या प्रयत्नांतुन 24 गाव उपसा सिंचन योजनेचे काम आजपासून सुरू होणार, मंगळवेढे करांसाठी सुवर्ण दिन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/१०/२०२४- मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या सुमारे ७०० कोटींच्या मंगळवेढा उपसासिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ आज दि 7 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव-दहिवडी रस्त्यावरील…

Read More

विधानपरिषद उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

विधानपरिषद उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६/१/२२४ – राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्यावतीने नवरात्र महोत्सवानिमित्त…

Read More

आजपर्यंत स्पर्धकच शर्यतीत उतरला नव्हता आता जशास तसे उत्तर देणारा स्पर्धक मैदानात उतरला आहे – अभिजीत पाटील

माढा मतदारसंघात विकासाचा धुरळा उडवू – अभिजीत पाटील माढा तालुक्यातील बावी येथे ओपन बैलगाडा शर्यतीचा उडाला धुरळा ११,१११ प्रथम बक्षीस बैलगाडा शर्यतीचे ठरले 2 मानकरी नाथसाहेब प्रसन्न मोहेल शेठ धुमाळ व पै.तेजस भैय्या पाटील माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघात विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सामाजिक कार्यक्रमांच्या धडाका लावला आहे.शनिवारी बावी येथे…

Read More

पं.शौनक अभिषेकी,चि. अभेद अभिषेकी यांचा नवरात्री संगीत महोत्सवात रुक्मिणी मातेच्या चरणी स्वराभिषेक

पं.शौनक अभिषेकी, चि.अभेद अभिषेकी यांचा नवरात्री संगीत महोत्सवात रुक्मिणी मातेच्या चरणी स्वराभिषेक अभिषेकी परिवाराकडून नवरात्रीतील अखंड २४ वी ही गायन सेवा विठ्ठल रुक्मिणी चरणी समर्पित पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने आयोजित सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिरे समितीचे सर्व सदस्य व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय

राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यांच्या उपस्थितीत निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय – राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ, महसूल…

Read More

वसंतराव काळे प्रशालेत राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक यांचा सत्कार संपन्न

वसंतराव काळे प्रशालेत राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार संपन्न वाडीकुरोली ता.पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि. ०५/१०/२०२४ – वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली येथील कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडू स्नेहा लामकाने, ऋतुजा सुरवसे,कोमल पासले यांनी राष्ट्रीय खो- खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्णपदक मिळवल्याबद्दल व महाराष्ट्र खो- खो संघाचे प्रशिक्षक वसंतराव काळे प्रशालेतील सहशिक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

चंदुकाका सराफ ज्वेल्स्‌च्या छ.संभाजीनगर सुवर्ण दालनाचा शुभारंभ, संभाजी नगरवासियांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

चंदुकाका सराफ ज्वेल्स्‌च्या छ.संभाजीनगर सुवर्ण दालनाचा शानदार शुभारंभ संपन्न संभाजीनगरवासियांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद, ११ ऑक्टोबर पर्यंत आकर्षक बक्षिसे मिळवण्याची सुवर्णसंधी छत्रपती संभाजीनगर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/१०/२०२४- 1827 पासून परंपरा, शुद्धता, विश्वास,पारदर्शकता,नाविन्यता या पंचसूत्रांवर आधारित विश्वास संपादन केलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांच्या छ. संभाजीनगर सुवर्ण दालनाचा भव्य शानदार शुभारंभ गुरूवार दि.३ ऑक्‍टोबर २०२४ रोजी सकाळी 11 वाजता महाराष्‍ट्राचे…

Read More
Back To Top