खर्डी येथून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाव भेट दौऱ्याला सुरुवात, हजारो नागरिकांची उपस्थिती

खर्डी येथून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाव भेट दौऱ्याला सुरुवात खर्डी येथे मनसेचे शक्ती प्रदर्शन हजारो नागरिकांची उपस्थिती घटस्थापनेच्या मुहूर्तावर सिताराम महाराजांचा आशीर्वाद घेऊन सुरू केला जनतेशी संवाद पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथून सिताराम महाराज…

Read More

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी होणार बैलगाडा शर्यतीचे जंगी मैदान

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी बावी येथे होणार बैलगाडा शर्यतीचे जंगी मैदान १ कोटीचा बैल स्पर्धेत भाग घेण्यासाठी दाखल चेअरमन अभिजीत पाटील यांनी केली मैदानाची पाहणी ओपन बैलगाडा शर्यत माढा केसरी 2024साठी राज्यभरातून सुरु आहे नावनोंदणी पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त माढा केसरी २०२४ ओपन…

Read More

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करावी- डॉ नीलम गोऱ्हे

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करावी- डॉ नीलम गोऱ्हे पुणे / डॉ अंकिता शहा/ज्ञानप्रवाह न्यूज – पुणे येथील नुकतेच शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणाऱ्या बस मधील ड्रायव्हर ने अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.या निंदनीय घटनेची गंभीर दखल डॉ नीलम गोऱ्हे यांनी घेतली व परिवहन आयुक्त श्री भिमनावर यांना लेखी सूचना…

Read More

मंदिर समितीच्या गोशाळेतील खोंडे शेतक-यांना मोफत वाटप- मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री

मंदिर समितीच्या गोशाळेतील खोंडे शेतक-यांना मोफत वाटप– मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०१/१०/२०२४- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या गोशाळेतील खोंडे गरजू शेतक-यांना मोफत उपलब्ध करून दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. मंदिर समितीची पंढरपूर नगरपरिषद हद्दीत यमाई तलाव येथे गोशाळा आहे.या गोशाळेत सुमारे लहान-मोठी 250 गाई-वासरे आहेत. सदर गोशाळेतील खोंडे गरजू शेतक-यांना योग्य…

Read More

दोन वर्षापासून रखडलेले काम पूर्ण व्हावे यासाठी भोसे ता.पंढरपूर येथे आमरण उपोषणाचा इशारा

दोन वर्षापासून रखडलेले काम पूर्ण व्हावे यासाठी भोसे ता.पंढरपूर येथे आमरण उपोषणाचा इशारा भोसे ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – मागील दोन वर्षापासून भोसे ता.पंढरपूर येथील प्रमुख असलेल्या प्राथमिक शाळांचे बांधकाम रखडलेले आहे.या ठिकाणी असणाऱ्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे काम गेली दोन वर्ष अर्धवट अवस्थेत आहे. दोन वेळा ग्रामपंचायत कार्यालयात भेटूनसुद्धा हे काम सुरू केलेले नाही.याउलट प्रशासनाकडून त्याचे…

Read More

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत विविध विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर- आ.आवताडे

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर-आ. आवताडे मंगळवेढा ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०/१०/२०२४- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये सन २०२४ -२५ या वर्षातील विविध विकास कामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून…

Read More

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक सर्व पूर्व तयारीच्या कामांना गती द्या – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक सर्व पूर्व तयारीच्या कामांना गती द्यावी – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे पंढरपूर,दि.01:- विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता करावी, निर्धारित कामे वेळेत पूर्ण करून सोपवलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात. तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व पूर्व तयारीच्या…

Read More

महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेतर सेना राज्यस्तरीय  पुरस्कार जाहीर,पंढरपुरात पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेतर सेनेचे राज्यस्तरीय  पुरस्कार जाहीर रविवारी ६ ऑक्टोबरला पंढरपुरात पुरस्काराचे वितरण सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेच्या वतीने राज्यस्तरोय उपक्रमशिल संस्था, उपक्रमशिल शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी अशा ३२ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या रविवार दि ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता…

Read More

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने देशी बनावटी रिव्हॉल्वरसह आरोपीस केले जेरबंद

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने देशी बनावटी रिव्हॉल्वरसह आरोपीस केले जेरबंद पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले पंढरपूर व शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली दि.२८/०९/२०२४ रोजी ९.४५ वा. चे सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथकासह पो. ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असता गुप्त बातमीदाराकरवी माहिती…

Read More

प्रत्येक तालुक्यात एक हजार मराठा उद्योजक तयार झाले पाहिजेत – नरेंद्र पाटील

प्रत्येक तालुक्यात एक हजार मराठा उद्योजक तयार झाले पाहिजेत – नरेंद्र पाटील एक लाख मराठा उद्योजक संकल्पपुर्ती निमित्त जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दिनांक 29:- आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन राज्यात एक लाख तर सोलापूर जिल्ह्यात 10 हजार उद्योजक तयार झाले. महामंडळाच्या व्याज परतावा योजनेमुळे नव्या उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. पंढरपूर…

Read More
Back To Top