पंढरपूर एज्युकेशन सेवक सहकारी पतसंस्थेने सात टक्के लाभांश जाहीर

पंढरपूर एज्युकेशन सेवक सहकारी पतसंस्थेने सात टक्के लाभांश जाहीर पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर एज्युकेशन सेवक सहकारी पतसंस्थेने सात टक्के लाभांश जाहीर केला आहे. कवठेकर प्रशाला, द. ह. कवठेकर प्रशाला ,अध्यापक विद्यालय पंढरपूर ची पंढरपूर एज्युकेशन सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळेस इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या मुला…

Read More

सुतत्ती एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून द. ह.कवठेकर प्रशालेस ई लर्निंग सेट प्रदान

द.ह.कवठेकर प्रशालेस ई लर्निंग सेट ची मौल्यवान भेट सुतत्ती एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून ई लर्निंग सेट प्रदान पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०९/२०२४- सुतत्ती एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी.एस.आर.मधून रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्ट च्यावतीने रोटरी ई लर्निंग सेट प्रोजेक्ट अंतर्गत द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर विद्यालयामध्ये ई लर्निंग सेट बसविण्यात आला. यामध्ये मोठा दुरचित्रवाणी संच उपलब्ध करून देण्यात…

Read More

द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे विद्यार्थी प्रहरी ग्रुपची स्थापना

द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे विद्यार्थी प्रहरी ग्रुपची स्थापना पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेत चालू शैक्षणिक वर्ष 2024 साठी विद्यार्थी प्रहरी समिती ची स्थापना करण्यात आली.यावेळी नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत एक युद्ध नशेच्या विरुद्ध हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी सर यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्याध्यापक एन.बी. बडवे सर यांनी नशा…

Read More

गुरुकुल फाउंडेशनतर्फे मुल व मुलींना स्वसंरक्षणाचे दिले प्रात्यक्षिक

श्री माताजी निर्मलादेवी प्राथ.उच्च प्राथमिक विद्या मंदिर, पंढरपूर येथे योद्धा गुरुकुल फाउंडेशनतर्फे मुल व मुलींना स्वसंरक्षणाचे दिले प्रात्यक्षिक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०९/२०२४- श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथ.उच्च प्राथमिक विद्या मंदिर,पंढरपूर येथे आज योद्धा गुरुकुल फाउंडेशनतर्फे योगेश भोसले सर,पृथ्वीजीत कांबळे सर यांनी मुल व मुलींना स्वसंरक्षण कसे करावे याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले. आज सर्वांना…

Read More

आजच्या युगात आऊट ऑफ द बॉक्स पद्धतीने विचार करणे अनिवार्य – माजी संचालक डॉ.एन.बी. पासलकर

आजच्या युगात आऊट ऑफ द बॉक्स पद्धतीने विचार करणे अनिवार्य – माजी संचालक डॉ.एन.बी.पासलकर स्वेरीमध्ये ऑलम्पस २ के २४’ चा समारोप संपन्न पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०९/२०२४- प्रत्येक विद्यार्थ्याला बाहेरच्या जगात नेमक्या काय घडामोडी सुरु आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यांनी चाकोरी बाहेर (आऊट ऑफ द बॉक्स) जाऊन विचार करायला हवा, ज्यामुळे त्यांच्या नवकल्पनांना चालना मिळते….

Read More

गुणवंत विद्यार्थ्यांमुळे गावाचा नावलौकिक – दिनकर कदम

गुणवंत विद्यार्थ्यांमुळे गावाचा नावलौकिक- दिनकर कदम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – गावातील सामाजिक आणि भौतिक विकास ज्या पध्दतीने महत्वाचा असतो त्याच पध्दतीने गावच्या शैक्षणिक प्रगतीसही फार महत्व असते. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांमुळे गावचा नावलौकिक होत असतो असे प्रतिपादन सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम यांनी केले. पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील अंबीकानगर येथे जय भवानी तरूण मंडळ…

Read More

ही जरी दृश्ययुद्धे दिसत असली तरी सर्वात मोठे युद्ध भारतात चालू आहे त्याला रोखण्यासाठी सजग पत्रकारिता करायला हवी

आपल्या देशातही युद्ध सुरू आहे – डॉ.उदय निरगुडकर पंढरपूर /अमोल कुलकर्णी/ ज्ञानप्रवाह न्यूज-युक्रेन रशिया, हमास इस्राईल ही जरी दृश्ययुद्धे दिसत असली तरी सर्वात मोठे युद्ध भारतात चालू आहे आणि त्याला रोखण्यासाठी सजग पत्रकारिता करायला हवी. लोकेशन ट्रेसिंग ने युक्रेन मध्ये महिला लहान मुले मारली जात आहेत,वंश विनाश केला जात आहेत पण भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या…

Read More

दयानंद कॉलेज सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार

दयानंद कॉलेज सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार ड्रोन तंत्रज्ञान संशोधनाला मिळणार गती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०९/२०२४- सोलापूर मधील डी.बी.एफ.दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात नुकताच सामंजस्य करार स्थापित झाला आहे, अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ…

Read More

द.ह.कवठेकर प्रशालेच्या यशात अजून एक मानाचे पान

द.ह.कवठेकर प्रशालेच्या यशात अजून एक मानाचे पान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथील द.ह. कवठेकर प्रशालेत शिकणाऱ्या आदर्श अशोक कुलकर्णी इयत्ता दहावी ड या विद्यार्थ्याला मेजर ध्यानचंद क्रीडा रत्न हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो.२९ आॕगस्ट हा हाॕकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन .त्यांच्या…

Read More

भाळवणीतील हायस्कूल मध्ये क्रीडा दिन साजरा

भाळवणीतील हायस्कूल मध्ये क्रीडा दिन साजरा भाळवणी / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य एस.डी. रोकडे,पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र लाले,प्रमुख पाहुणे सरपंच रणजीत जाधव व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत माळवदे आदी उपस्थित…

Read More
Back To Top