भाळवणी येथील महाविद्यालयाचा 99.17% निकाल
भाळवणी येथील महाविद्यालयाचा 99.17% निकाल पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल 99.17% लागला असून या महाविद्यालयातील अंजली भास्कर लोखंडे 83.67% व प्रगती प्रकाश शेंडे, प्रीती प्रशांत माळवदे 80% तर अमृता युवराज शिंदे 79.17% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत….
