स्वेरीत द फ्युजन ऑफ सेमी कंडक्टर एडव्हान्समेंट अँड ए.आय पॅराडायम्स विषयी कार्यशाळा संपन्न
स्वेरीत द फ्युजन ऑफ सेमी कंडक्टर एडव्हान्समेंट अँड ए.आय पॅराडायम्स विषयावर कार्यशाळा संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०१/२०२५ – गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि बिदर कर्नाटक मधील गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) अंतर्गत दि.२३ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२४ दरम्यान आठवडाभर शिक्षक विकास कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ.सरदार बलबीरसिंग व स्वेरीचे संस्थापक सचिव व…
