विधानसभा निवडणूका महायुती सोबत, महापालिका स्वतंत्र लढण्याची अजित पवारांची घोषणा
[ad_1] विधानसभा निवडणूकाला काहीच महिने शिल्लक आहे. विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी सर्व पक्ष एकत्रपणे लढवणार आहे. सध्या विविध पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जय्य्त तयारी सुरु असून महायुतीकडून पक्षांचे मेळावे घेतले जात आहे. महायुती कडून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरकार बनण्याचा दावा करण्यात येत आहे. पुण्यात 21 जुलै रोजी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार…
