सुपारी पत्रकारांची कमतरता नाही, नितीन गडकरीं यांचे वक्तव्य
[ad_1] केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की,सुपारी पत्रकारांची अद्याप कमी नाही. काही पत्रकारांनी तर मर्सडिज कार देखील खरेदी केली आहे. शनिवारी नागपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित दिवंगत अनिल कुमार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे.खरं तर पत्रकारिता लोकशाहीचा आधारस्तंभ मानतात. पत्रकारांसह सुपारी पत्रकारांची कमतरता नाही. आजकाल राईट…
