आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा इतिहास, महत्त्व जाणून घ्या
[ad_1] लोकशाही हा शासनाचा एक प्रकार आहे. या व्यवस्थेनुसार देशातील जनता आपला शासक निवडते. लोकशाही लोकांसाठी आहे. लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 2007 साली आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाची सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन पहिल्यांदा 15 सप्टेंबर 2008 रोजी साजरा करण्यात आला. अनेक संस्था आणि लोक वेगवेगळ्या प्रकारे आंतरराष्ट्रीय लोकशाही…
