मंदिर समितीस संगमनेर येथील भाविकाकडून 51000/- हजार रूपयांची देणगी

मंदिर समितीस संगमनेर येथील भाविकाकडून 51000/- हजार रूपयांची देणगी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.27 – माधव नामदेव रहाणे मु पो गुंजाळवाडी यांचेकडून विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस 51000/- हजार रूपयाची देणगी देण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार मंदिर समितीचे लिपीक योगेश रमेश कागदे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला.त्यावेळी इतर कर्मचारी उपस्थित होते.

Read More

मोलमजुरी करणाऱ्या महिला भाविकाकडून 20 ग्रॅम सोन्याची वस्तु श्री विठ्ठल चरणी केली अर्पण

मोलमजुरी करणाऱ्या महिला भाविकाकडून 20 ग्रॅम सोन्याची वस्तु दान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज, ता.19- मोलमजुरी करणाऱ्या श्रीमती शकुंतला एकनाथ वाघ रा.मजरे ता.चाळीसगाव जि. जळगाव येथील रहिवाशी असून त्यांनी 18 मे रोजी मंदिर समितीस एक लाख 41 हजार रुपये किमतीची वीस ग्रॅम वजनाची सोन्याची वस्तू दान केल्याची माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड…

Read More

पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत-प्रांताधिकारी सचिन इथापे

पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत-प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13:- आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भावीक चालत येतात.पायी पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावरील सेवा रस्त्याची दुरुस्ती, महामार्गावरील…

Read More

अन्नछत्रासाठी भाविकाकडून एक लाखाची देणगी

अन्नछत्रासाठी भाविकाकडून एक लाखाची देणगी पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०५/२०२४- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी श्री संत तुकाराम भवन येथे मोफत अन्नछत्र सुरू असून या अन्नछत्रात इच्छुकांना अन्नदान करण्यासाठी समितीच्यावतीने अन्नछत्र सहभाग योजनाही सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कै. व्यंकटराव विश्वनाथ जवादवार व कै.मुंभाबाई व्यंकटराव जवादवार यांच्या स्मरणार्थ गणपत व्यंकटराव जवादवार रा.नांदेड…

Read More

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मंदिर समिती च्यावतीने ध्वजारोहण संपन्न

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने ध्वजारोहण संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०५/२०२४- महाराष्ट्र राज्याच्या 64 व्या वर्धापन दिना निमित्त श्री संत तुकाराम भवन येथे मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे व श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण सोहळ्यास मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके…

Read More

भाविकांना दर्शन रांगेत शुध्द पिण्याचे पाणी, लिंबू सरबत, खिचडीचे वाटप – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

भाविकांना दर्शन रांगेत शुध्द पिण्याचे पाणी, लिंबू सरबत,खिचडीचे वाटप – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.18- चैत्री शुध्द एकादशी 19 एप्रिल रोजी संपन्न होत असून, या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. सध्या उन्हाळा सुरु असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.भाविकांना उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी पत्राशेड व दर्शनरांगेत…

Read More

केन्स्टार कंपनीकडून श्री विठ्ठल रूक्मिणी दर्शन रांगेतील भाविकांना कुलर पासून मिळणार थंडावा

केन्स्टार कंपनीकडून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस अकरा कुलर भेट पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.10 – श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस केन्स्टार कंपनीकडून उत्कृष्ट दर्जाचे अकरा नग कुलर भेट मिळल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. या सर्व कुलरची अंदाजित किंमत एक लाख इतकी असून मंदीर समितीकडून कंपनीच्या प्रतिनिधींचा मंदिर समितीचे विभाग प्रमुख राजेश तेलतुंबडे…

Read More

श्री विठ्ठलाच्या चंदनउटी पुजेला सुरुवात-व्यवस्थापक बालाजी पुदलवाड

श्री विठ्ठलाच्या चंदनउटी पुजेला सुरुवात-  व्यवस्थापक बालाजी पुदलवाड                           विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुढीपाडवा सण मोठ्या उत्सवात साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.09:- ग्रीष्म ऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला मंगळवार दि.9 एप्रिल पासून सुरुवात झाली असल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे…

Read More

चैत्री यात्रेत पुरेसा व अत्याधुनिक सोई सुविधा — गहिनीनाथ महाराज औसेकर

गुडीपाडवा व चैत्री यात्रेत पूर्णवेळ मुखदर्शन; उष्णतेची दाहकतेमुळे दर्शनरांगेत स्पिंकलर, थंड पिण्याचे पाणी, सरबत,मठ्ठा वाटप पंढरपूर ता.05 :- चैत्री यात्रा दरवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी चैत्री यात्रा शुक्रवार, दिनांक 19 एप्रिल, 2024 रोजी आहे. तथापि, श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने सद्यस्थितीत श्रींचे पदस्पर्शदर्शन बंद करून फक्त पहाटे…

Read More
Back To Top