राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर,दि.१५/०६/२०२४- राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्य…

Read More

आषाढीवारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सुक्ष्म नियोजन – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

आषाढीवारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सुक्ष्म नियोजन -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मानाच्या पालखी सोहळ्यासोबत नोडल अधिकाऱ्यांची करण्यात येणार नेमणूक पंढरपूर,दि.12: – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणा-या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच आषाढी…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कर्मचारी प्रशांत उराडे,अनिरुद्ध कुलकर्णी व शहाजीराजे देवकर यांचा प्रामाणिकपणा

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथील कर्मचार्यांचा प्रामाणिकपणा … प्रशांत उराडे,अनिरुद्ध कुलकर्णी व शहाजीराजे देवकर या तिघांच्या प्रामाणिकपणाने सर्वजण भारावून गेले पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठलाचे भक्त मनीष गुप्ता रा. दिल्ली यांची आज सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी नित्य पूजा व रात्रीची पाद्यपूजा अशा पूजेचेवेळी दर्शन घेऊन गुप्ता कुटुंबीय आनंदून गेले होते. आज…

Read More

विठूरायाच्या चंदन उटी पुजेची सांगता- व्यवस्थापक बालाजी पुदलवाड

विठूरायाच्या चंदन उटीपुजेची सांगता- व्यवस्थापक बालाजी पुदलवाड पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.09- ग्रीष्म ऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला दि.9 एप्रिल पासून सुरुवात करण्यात आली होती.या पुजेची सांगता दि.09 जून रोजी करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 01 लाख 18 हजार किंमतीचे सोने-चांदी वस्तू अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 01 लाख 18 हजार किंमतीचे सोने-चांदी वस्तू अर्पण पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.8:- मौजे वसमत, ता.हिंगोली येथील भाविक कौशल्याबाई मूर्तीराम करळे यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस सोने १७ ग्रॅम (बोर मन्याची माळ, टॉप झुबे जोड व मंगळसूत्र) व चांदी २९८ ग्रॅम (कडे जोड) अशा सोने-चांदी वस्तू अर्पण केले आहेत. सोने -चांदी वस्तुची…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे सोन्याचे हार अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे दोन सोन्याचे हार अर्पण पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.5 :- मौजे कुंजीरवाडी,ता.हवेली येथील भाविक बबन रामचंद्र तुपे यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठलास चार पदरी व श्री रुक्मिणी मातेस पाच पदरी असे दोन सोन्याचे हार अर्पण केले आहेत. हाराचे एकूण वजन 249 ग्रॅम असून त्याची किंमत15 लाख…

Read More

श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरास लाकडी मेघडंबरी अर्पण

श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरास लाकडी मेघडंबरी अर्पण पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये श्री.विठ्ठल गाभारा व श्री.रूक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रूक्मिणी गाभारा येथील मेघडंबरी देखील…

Read More

अन्नदानासाठी भाविकाकडून ५ लाख एक हजाराचा धनादेश

अन्नदानासाठी भाविकाकडून ५ लाख एक हजाराचा धनादेश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सदर बाजार सातारा येथील विठ्ठलाचे निस्सीम भक्त बजरंग बाबुराव बाचल यांनी अन्नछत्रासाठी ५ लाख एक हजार रुपयांचा धनादेश पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस दिला आहे . श्री विठ्ठलावर त्यांची नितांत श्रद्धा असून, आपल्या हातून विठ्ठलाची सेवा घडावी तसेच अन्नदान घडावे अशी…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पदस्पर्शदर्शन सुरू, तळघरात मिळालेल्या मुर्ती संग्रहालयात जतन करणार – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पदस्पर्शदर्शन सुरू आषाढी नियोजनाची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या प्रशासनास सुचना तळघरात मिळालेल्या मुर्ती संग्रहालयात जतन करणार – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.02 – गर्भगृहातील संवर्धनाचे काम आषाढी यात्रा 2024 पूर्वी पूर्ण करण्याचे असल्याने दि.15/03/2024 पासून कामास सुरुवात करण्यात आली तेंव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद करुन पहाटे 5.00 ते…

Read More

संत चोखोबांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याच वंशातील महिला भगिनींना साडी वाटप

या भूमिकेतून संत म्हणून स्वीकारले इतकेच नव्हे तर पांडुरंगाच्या मंदिरासमोर संत चोखोबांची समाधी बांधली पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०५/२०२४- विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म !! भेदाभेद भ्रम अमंगळ !! या विचारसरणीने वाटचाल करणारा वारकरी संप्रदाय श्री विठ्ठलाच्या संतांच्या विचाराने प्रेरित होऊन तेराव्या शतकामध्ये ज्या संत चोखोबांना जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले !! तोचि साधू ओळखावा…

Read More
Back To Top