पंढरपूरातील खासगी हॉस्पिटलमध्ये होणारी रुग्णांची अवाजवी आकारणी थांबवावी व नियम अटी लागू करा – शिवसेना उबाठा पक्ष जिल्हा प्रमुख
पंढरपूरातील खासगी हॉस्पिटलमध्ये होणारी रुग्णांची अवाजवी आकारणी थांबवावी व नियम अटी लागू करा -शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची मागणी…. पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : नुकत्याच पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पैसे नसल्याने एका गरोदर महिलेवर वेळेत उपचार न झाल्याने तिला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच राज्यातील विविध शहरांमधील खासगी रूग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाइकांना लुटले जात…
