दुर्गम भागातील गर्भवती महिलांना उपचार मिळत नसल्याने मृत्यू होत आहेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश

दुर्गम भागातील गर्भवती महिलांना उपचार मिळत नसल्याने मृत्यू होत आहेत यासंदर्भात आरोग्य व आदिवासी विभागाने खेड्या- पाड्यात आढावा घ्यावा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ नोव्हेंबर २०२४ : पालघर जिल्ह्यातील डहाणूत गर्भातील बाळासह महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी २७ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली.पिंकी डोंगरकर राहणार सारणी तालुका डहाणू असे या…

Read More

पुणे शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे गणरायाला साकडं, एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करा अशी केली प्रार्थना

पुणे शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे गणरायाला साकडं, एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करा अशी केली प्रार्थना पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्र राज्याची लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी गणरायाला महिला आघाडी तर्फे साकडे घालण्यात आलं आहे. शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम ताई गोऱ्हे यांच्या संकल्पनेनुसार पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ…

Read More

लाडक्या बहिणींच्या शक्ती सोबत आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लाडक्या बहिणीच्या शक्ती सोबत आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 – महाराष्ट्रात महायुती चा महाविजय झाला आहे. राज्यात लाडक्या बहिणींची शक्ती,सर्व समाज घटकांचा कौल महायुतीला मिळाला. त्या सोबत दलित बौद्ध आंबेडकरी जनतेने महायुतीला भरघोस मतदान केल्यामुळे महायुती चा ऐतिहासिक विजय झाला आहे. नरेंद्र मोदींनी केलेला देशाचा विकास; त्यामुळे…

Read More

महायुतीसाठी हे 5 मुद्दे ठरले गेम चेंजर ! मविआच्या पराभवावर शिवसेनानेत्या डॉ.नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

महायुतीच्या विजयानंतर शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे बुके देऊन केले अभिनंदन… महायुतीसाठी ‘हे’ 5 मुद्दे ठरले गेम चेंजर ! मविआच्या पराभवावर शिवसेनानेत्या डॉ.नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या? मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं. संपूर्ण राज्यात 66.05 टक्के एवढं मतदान झालं होतं. ज्यानंतर…

Read More

नारायण राणे यांनीच कोकणाला विकासाची दृष्टी दिली : डॉ नीलम गोऱ्हे

नारायण राणेंनीच कोकणाला विकासाची दृष्टी दिली : डॉ नीलम गोऱ्हे धनुष्यबाण चिन्हावर लढणाऱ्या निलेश राणेंना निवडून द्या – डॉ.गोऱ्हे यांचे आवाहन सिंधुदुर्ग /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ नोव्हेंबर २०२४ : कोकणाला विकासाची दृष्टी देण्याचे काम माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केले आहे. याच राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे धनुष्यबाण या…

Read More

महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे

महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे मुंबादेवी येथे शायना एन.सी ,शिवसेना महायुती उमेदवारांच्या प्रचार सभा मुंबई /पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज- राज्यात 2019 पासून 2024 पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी तीन रुपये न देणाऱ्या सरकारने आता एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या आधारे आमचे सरकार आल्यास तुम्हाला 3000 रुपये देऊ अशी घोषणा…

Read More

जनतेच्या कल्याणाकरिता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्यासाठी एकवीरा देवीच्या चरणी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली प्रार्थना

शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे एकवीरा देवीच्या चरणी; जनतेच्या कल्याणाकरिता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्यासाठी केली प्रार्थना दर्यावरचे शूर विर तुझ्या पायाचे चाकर,तच कृपा तरी त्यासी त्यांना एकची आधार अशी शिवसेना व महायुतीसाठी आरती …डॉ.निलम गोऱ्हे पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/११/२०२४: आज शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कार्ला येथील श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतले.दर्यावरचे शूर वीर तुझ्या पायाचे…

Read More

भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विविध गावांमध्ये प्रचार दौरा

भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विविध गावांमध्ये प्रचार दौरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/११/२०२४ – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान महादेव आवताडे यांच्या निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने एवढा तालुक्यातील खालील गावांमध्ये प्रचार दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माहिती जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीने देण्यात आली आहे. सकाळी…

Read More

महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत निवडणूक आयोगाने तत्काळ कारवाई करावी – शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत निवडणूक आयोगाने तत्काळ कारवाई करावी -शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी स्त्रियांबाबत अपमानास्पद शब्द खपवून घेणार नाही; निवडणूक आयोगाकडे सावंत यांच्या विरोधात लेखी तक्रार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ नोव्हेंबर २०२४: मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी यांच्याबाबत बोलताना दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘इंपोर्टेड माल चालणार नाही’ असे विधान केलेले…

Read More

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर,दि.६ :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत.गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या…

Read More
Back To Top