मनसेच्यावतीने बांधकाम क्षेत्रातील इंजिनीयर,बिल्डर्स आर्किटेक्ट बंधूंचा गौरव सोहळा
मनसेच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील इंजिनीयर,आर्किटेक्ट, बिल्डर्स बंधूंचा गौरव सोहळा सम्पन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०९/२०२४- पंढरपूर शहर तालुक्याच्या विकासासाठी गेली अनेक वर्ष योगदान देणाऱ्या इंजिनीयर, आर्किटेक्ट,बिल्डर्स यांचा गौरव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पंढरपूर शहरातील चतुर्थी हॉल येथे करण्यात आला . संसाराची सुरुवात होते तेव्हा स्वप्न घराचे अंकुरते मनात या वाक्याप्रमाणे पंढरपूर शहर…
