मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणार – दिलीप धोत्रे
मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलीप धोत्रे यांना विजय करण्याचा निर्धार मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या दिलीप धोत्रे यांना मतदारांची साथ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारसभांना मंगळवेढा तालुक्यातील विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावागावात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे.आज रविवारी…
