जिवाची हौस करण्यासाठी मुंबईला निघालेल्या त्या अल्पवयीन तिघी मैत्रिणीचा तीन तासात मुस्कान पथकाला शोध घेण्यात आले यश
त्या अल्पवयीन तिघी मैत्रिणींना मुस्कान- पोलीस पथकाने घेतले ताब्यात जिवाची हौस करण्यासाठी मुंबईला निघालेल्या त्या अल्पवयीन तिघी मैत्रिणीचा तीन तासात मुस्कान पथकाला शोध घेण्यात आले यश….. मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा शहरात एका शैक्षणिक संस्थेत एकाच वर्गात शिकणार्या 12 वर्षे वयोगटातील अल्पवयीन तिघी मैत्रिणी घरात कुणालाही काहीही न सांगता जिवाची मुंबई करण्यासाठी मुंबई ला निघाल्या…
