जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आमदार राम सातपुते यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या – माजी आमदार राजन पाटील
ग्रामस्थांचा एकच निर्धार,पुन्हा येणार महायुतीचा शिलेदार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.२०/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील मिरी गावाला महायुतीचे भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत अशा घोषणा देत सत्कार केला आणि लोकसभा विजयासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधत सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर…
