काश्मिर हून महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत महाराष्ट्रात दाखल

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल १८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली,२३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय मुंबई, दि.२४ एप्रिल २०२५ : पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2…

Read More

भाळवणीत अज्ञातांकडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

भाळवणीत अज्ञातांकडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान भाळवणी ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्या तील भाळवणी येथील भाळवणी शेळवे रस्त्यावरील शेतकऱ्यांचे अज्ञातांकडून मोठे नुकसान केले जात आहे यात पाईपलाईन फोडणे, ऊस जाळणे, बग्यास जाळणे , बोरची मोटर तोडून बोअर मध्ये सोडणे, जनावरांच्या चाऱ्याचा गंजी पेटवून देणे असे प्रकार वारंवार केल्या जात आहेत. यामुळे या भागातील शेतकरी…

Read More

पंढरपूर येथील गोपाळपुर येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

पंढरपूर येथील गोपाळपुर येथे कायदेविषयक शिबीर संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24 :- पंढरपूर तालुका विधी सेवा समिती, व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने किमान समान शिबीरांतर्गत गोपाळपुर ग्रामपंचायत ता.पंढरपूर येथे तालुका विधीसेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डी.एन.सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सह दिवाणी न्यायाधीश ए. ए.खंडाळे पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

Read More

पुण्यातील चंदननगर येथील झोपडपट्टीत भीषण आग, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी तातडीच्या मदतीची मागणी

पुण्यातील चंदननगर येथील झोपडपट्टीत भीषण आग, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पुणे मनपा आयुक्तांकडे रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी तातडीच्या मदतीची मागणी पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज : पुण्यातील चंदननगर येथील झोपडपट्टीमध्ये बुधवार (दि.२३) रोजी लागलेल्या भीषण आगीत ९० हन अधिक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, शेकडो नागरिक उघड्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ….

Read More

पंढरपूर सकल जैन समाजाच्यावतीने मूकमोर्चा

पंढरपूर सकल जैन समाजाच्यावतीने मूकमोर्चा पंढरपूर ,ता.२४/०४/२०२५ : जैन धर्म आणि समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा बाबत आणि पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पंढरपूर शहर आणि तालुका सकल जैन समाजाच्यावतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १६/०४/२०२५ रोजी विलेपार्ले, मुंबई येथील जैन मंदिर चुकीच्या पद्धतीने व बेकायदेशीर पद्धतीने आणि सर्व बाबी…

Read More

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखाना कर्मचारी आरोग्य तपासणी शिबीर

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखान्या वर कर्मचारी आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19 : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह. साखर कारखाना कार्यस्थळावर मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर कर्मचारी आरोग्य तपासाणी शिबीराचे उद्घाटन कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले यांच्या हस्ते करण्यात…

Read More

पीडितेशी थेट संपर्क करत सर्वतोपरी मदतीचे विधान परिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांचे आश्वासन

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील पीडित महिलेच्या मदतीसाठी विधान परिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे तत्पर ॲड.संगीता चव्हाण यांच्या माध्यमातून पीडितेशी थेट संपर्क,सर्वतोपरी मदतीचे आश्वासन अंबाजोगाई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ एप्रिल २०२५ : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील, सोनगाव येथे वकिली करणाऱ्या महिलेवर गावच्या सरपंच व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतात रिंगण करून काठ्यांनी व जेसीबीच्या पाईपने अमानुष मारहाण केली. ध्वनि…

Read More

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि १९ :- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सपत्नीक श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री जाधव यांचा…

Read More

मंगळवेढा तालुक्यातील सरपंच पद आरक्षणासाठी मंगळवारी सोडत

मंगळवेढा तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणासाठी मंगळवारी सोडत मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली. मंगळवेढा तालुक्यातील एकूण 79 ग्रामपंचायतीच्या सन 2025 ते 2030 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात…

Read More

अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय मुंबई,दि १८ एप्रिल २०२५ : रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल….

Read More
Back To Top