मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन बरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन बरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार सामंजस्य कराराची तातडीने अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई,दि.28 एप्रिल 2025 : शालेय विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळावे, यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत शालेय अभ्यासक्रमात मूल्यवर्धन 3.0 हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शालेय…

Read More

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधा कामांचा वेग वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधा कामांचा वेग वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश पीएमयूच्या बैठकीत राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा मुंबई, दि. 28 एप्रिल 2025 :- पुणे शहरासह उपनगरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडसह मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड…

Read More

जपानी कंपन्यांना भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जपानी कंपन्यांना भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.२८ एप्रील २०२५ : भारत लहान अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा विचार करत आहे. जपानी कंपन्यांना यात मोठ्या संधी आहेत. भारत सरकार अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणूक सुरू करण्यासाठी कायद्यात बदल करत आहे. थोरियम इंधनाच्या वापराबद्दलही संशोधन सुरू आहे. सौर पॅनेल आणि टर्बाइन…

Read More

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान नांदेड ,दि.२८ एप्रील २०२५: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेडचे आताचे जिल्हाधिकारी तथा तत्कालीन वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान करुन त्यांना विशेष कामगिरीबाबत गौरव करण्यात…

Read More

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे अमरावती,दि.२८/०४/२०२५ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे.शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या आवश्यक कामांसाठी आता प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे…

Read More

अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन तातडीने कारवाईची दक्षिण भारत जैन सभेची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

कुंडल येथील भ.पार्श्वनाथ जैन मूर्तीची विटंबना अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन तातडीने कारवाई करा.. दक्षिण भारत जैन सभेची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी सांगली / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८: कुंडल येथील श्री १००८ गिरी पार्श्वनाथ दिगंबर जैन सिद्धातिशय क्षेत्रावरील जैन मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी शनिवारी केलेल्या भ. पार्श्वनाथ व अन्य मूर्तींच्या केलेल्या मोडतोडीचा धक्का देणारा प्रकार उघडकीस आला आहे. या…

Read More

लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजना कराव्यात -विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे

लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात -विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९: लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी दिले. लोणावळा येथील महावितरण विश्रामगृह येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी…

Read More

रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या महिलांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका महिलेची नियुक्ती गरजेची : उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या महिलांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका महिलेची नियुक्ती गरजेची : उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे किडीलँड्स प्रीस्कूल शाळेचे उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उदघाटन पुणे/डॉ अंकिता शहा,दि.२८/०४/२०२५- मराठवाडा, नाशिक, जळगाव, तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, शिरुर, आंबेगाव या तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत काम सुरू असतात.त्या ठिकाणी काम…

Read More

नंदुर सब स्टेशनचे काम संथ गतीने करणाऱ्या ठेकेदारास ब्लॅक लिस्ट ला टाका- आ. समाधान आवताडे

नंदुर सब स्टेशनचे काम संथ गतीने करणाऱ्या ठेकेदारास ब्लॅक लिस्ट ला टाका- आ.समाधान आवताडे मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०४/२०२५ – मंगळवेढा पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा पावसाळ्यात अखंडीत राहावा यासाठी मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावित तसेच नंदुर सब स्टेशनचे काम संथ गतीने सुरू असल्याने सदर ठेकेदारास ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी…

Read More

राजेवाडी प्रश्नी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी दिले समर्थन

राजेवाडी प्रश्नी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी दिले समर्थन सादिक खाटीक यांच्या प्रयत्नांना यश आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०४/२०२५ – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते ११ वेळा आमदार पद,२ वेळा मंत्रीपद भुषविणारे नेते दिवंगत कै.गणपतराव देशमुख यांचे नातू आणि सांगोला विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी राजेवाडी तलाव प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास पत्र लिहून…

Read More
Back To Top