खर्डी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न
खर्डी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न खर्डी येथे चार कोटींची कामे पंढरपूर /अमोल कुलकर्णी- जिल्हा नियोजन निधी,विविध वित्त आयोगातील ,आमदार फंड,खासदार फंडातून वाड्या वस्त्यांना जाणारे रस्ते,समाज मंदिरे,पाणंद रस्ते विठ्ठल मंदिर आणि अनेक कामांचे भूमिपूजन व पूर्तता लोकार्पण कार्यक्रम खर्डीत पार पडला.जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सर्व उद्घाटन कार्यक्रम पार पडले. यामध्ये गगनगिरी…
