सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली नागरिकांच्या प्रयत्नातून सुखरूप सुटका

सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली नागरिकांच्या प्रयत्नातून सुखरूप सुटका फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – फलटण शहरातील दत्तनगर भागामध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली होती.सदरची बाब स्थानिक रहिवाशांनी लक्षात आल्यानंतर गाईला वाचवण्याची प्रयत्न सुरू करण्यात आले. राहुल पवार,उमेश मोहिते,शशिकांत कदम, रवी तारे आदी प्रयत्न करत होते मात्र यश येत नव्हते.राहुल…

Read More

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांचा सोलापूरमध्ये सोलापूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने सत्कार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले हे पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त आले असताना पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०/२०२४- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले हे पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त आले असताना सोलापूर मध्ये त्यांचा सोलापूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सांगोला चे नेते जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजकुमार पवार, मोहोळ शहर काँग्रेसचे अध्यक्ष…

Read More

त्या महिलेला साडीचोळी व आर्थिक मदत देत शिवसेना उबाठा पक्षाने केली अनोखी गांधीगिरी..

मुख्यमंत्र्यांच्या दौरा अन् लाडकी बहिणीच्या बांगड्या प्रशासनाने फोडल्या.. त्या महिलेला साडीचोळी व आर्थिक मदत देत शिवसेना उबाठा पक्षाने केली अनोखी गांधीगिरी.. काल मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरात अचानक दौरा केला.शिवाजी महाराज चौकामध्ये जाधव नामक एक गरीब अबला महिला चुडा विकत होत्या.मुख्यमंत्री आलेत म्हणत येथील प्रशासनाने त्या जाधव नामक महिलेच्या जवळ असलेले साहित्य काठ्या घालुन अक्षरशः चक्काचूर केले. एकप्रकारे…

Read More

मराठा भवन सारथी केंद्रा साठी आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

हिवाळी अधिवेशनाच्या वेळी रात्री 12.00 च्या वेळी मराठा भवन सारथी केंद्र यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी विधान भवनामध्ये विषय मांडून त्याच्या पाठपुराव्यामुळे मराठा भवनासाठी जागा उपलब्ध झाली व पाच कोटी रुपये निधी मिळाला.

Read More

व्यवसाय वृद्धी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

कौशल्य ही आजच्या काळाची गरज ,प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई,दि.१५ : कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे.प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसाय वृद्धी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य…

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही बारामती/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरीता महिलांनी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत; राज्यातील एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार…

Read More

त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त करुन स्वच्छतेसाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचे दिले निर्देश सोलापूर, दि.14(जिमाका):- आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात. या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शुभारंभ

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शुभारंभ पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ संत मुक्ताबाई मठ येथे विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा यासाठी रविवार दि.21 जुलै रोजी गुरुपौर्णिमे पासून याचे राज्यभरात अभियान राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली…

Read More

तीर्थयात्रांना जाऊन मनशांती,अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने दिली आनंदाची बातमी मुंबई,दि.14 : राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते. त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध…

Read More

मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेचा प्रारंभ पंढरपूर येथून विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते

मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेचा प्रारंभ पंढरपूर येथून विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार उदघाटन… डॉ.गोऱ्हे आषाढी वारीच्या कामांची व दर्शन व्यवस्थेची करणार पाहणी… मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ : पंढरपूर आषाढी वारी अंतिम टप्यात आहे.मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने लक्ष ठेवून आहेतच आज त्यांनी पाहणी देखील केली आहे….

Read More
Back To Top