निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा नाशिक पुणे रेल्वेमार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन संदर्भात केंद्राने सहकार्य करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्ली,दि. 27: आज झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळूण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समुह विकास यासारख्या महत्वाच्या पायाभूत आणि विकास कामांच्या प्रकल्पांबाबत मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More

विकसित भारत @ २०४७ संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकसित भारत @ २०४७ संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली राज्याची भूमिका नवी दिल्ली, 27/07/2024 : विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध असून राज्य शासनाने गरीब, शेतकरी, महिला सक्षमीकरण, युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी धोरणे बनवलीआहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राष्ट्रपती भवन येथे अशोक मंडपात…

Read More

शासनाने शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करून त्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन धोरणे ठरवावे :- दिलीप माने

केंद्र व राज्य सरकारकडून सत्तेसाठी बजेटची खिराफत, अन्नदात्या शेतकऱ्यांना कोणतेही मदत नाही :- चेतन नरोटे शासनाने शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करून त्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन धोरणे ठरवावे :- दिलीप माने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे :- ॲड नंदकुमार पवार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ जुलै २०२४- केंद्र भाजप व राज्यातील तिघाडी सरकारच्या नियतीमध्ये खोट असल्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना…

Read More

पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्यावी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई,दि.२६: पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर,फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले.या घरांमधील गाळ चिखल आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी,असे…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न- व्यवस्थापक बालाजी पुदलवाड

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न- व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माहिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.26 – आषाढी एकादशी दि.17 जुलै रोजी संपन्न झाली. दरवर्षी यात्रेला भाविकांची गर्दी लक्षात घेता, चांगला महुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.त्यानुसार दि.07 जुलै रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता.श्री विठ्ठलास लोड…

Read More

आरोग्य सेवेच्या प्रश्नांवर खासदार प्रणिती शिंदेनी उठवला आवाज

आरोग्य सेवेच्या प्रश्नांवर खासदार प्रणिती शिंदेनी उठवला आवाज प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणार सोनोग्राफी इसीजी ची सुविधा नवी दिल्ली /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26 जुलै 2024- सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या लोकसभेमध्ये जनतेच्या विविध मुद्द्यांवरती सातत्याने आवाज उठवत आहेत.शुक्रवारी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नाला वाचा फोडली. सोलापूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयां मध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे.ईसीजी, सोनोग्राफी मशीन यासारख्या सोयीसुविधा उपलब्ध…

Read More

सोलापूरात ब्राह्मण वधू-वर मेळावा

सोलापूरात ब्राह्मण वधू-वर मेळावा पंढरपूर / अमोल कुलकर्णी /ज्ञानप्रवाह न्यूज- ब्राह्मण महासंघ पुणे संचलित मैत्रेयी वधुवर सुचक केंद्र सोलापूर व शासनमान्य परवाना क्रमांक ७२/ २२ ब्रह्मवार्ता वधुवर विवाह संस्था परांडा जि.धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ब्राह्मण समाजातील वधुवर यांच्यासाठी येत्या शनिवारी दिनांक 27 जुलै रोजी राज्यस्तरीय ब्राह्मण वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी…

Read More

विधानपरिषद नवनिर्वाचित आमदारांचा २८ जुलै रोजी शपथविधी

विधानपरिषद नवनिर्वाचित आमदारांचा २८ जुलै रोजी शपथविधी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना देणार शपथ मुंबई – नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले.यावेळी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे. यामध्ये योगेश टिळेकर,श्रीमती पंकजा मुंडे,…

Read More

वीर धरण विसर्ग : महत्त्वाची सूचना

वीर धरण विसर्ग : महत्त्वाची सूचना ज्ञानप्रवाह न्यूज ,ता : 26/07/2024 वेळ : सकाळी 05.15 वाजता वीर धरण,ता.पुरंदर जि.पुणे धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वीर धरणाची पाणी पातळी 579.24 मीटर झाली असून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे 55644 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला होता तो कमी करून 41733 क्युसेस इतका करण्यात…

Read More

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०७/२०२४- प्रथम वर्ष इंजिनिअरिंग (पदवी) प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली असून आता रविवार, दि. २८ जुलै २०२४ (सायं.५.००) पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे,अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे…

Read More
Back To Top